foreign singers
0
0
1 意见·
12/08/24
在
音乐
देशी सिनेमांत परदेशी आवाज (व्हिडिओ) <br />भारतीय चित्रपटांमध्ये परदेशी गायकांकडून गाणी म्हणून घेण्याचा प्रकार सध्या सर्रास होत असल्याचे दिसून येते. परदेशी गायकही देशी बीट्सवर गाणी गाताना दिसतात. बॉलिवूड चित्रपटाच्या संगीतालाही आता परदेशी मार्केटमध्ये स्थान मिळवून देताना ही गाणी उपयोगी ठरतात. रक्त चित्रपटापासून परदेशी गायकांकडून गाणी गाण्याची सुरु झालेली पद्धत रा.वन चित्रपटापर्यंत सुरुच आहे.
显示更多
0 注释
sort 排序方式